शास्त्रीय • सुगम • भक्ती संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण – पंढरपूर
प्रवेशासाठी संपर्क कराकलापिनी संगीत विद्यालय हे पंढरपूर येथील एक प्रतिष्ठित महाराष्ट्रीयन संगीत शिक्षण केंद्र आहे. येथे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, भजन व वाद्य संगीताचे शास्त्रोक्त आणि संस्कारक्षम शिक्षण दिले जाते.
अनुभवी गुरुजी, वैयक्तिक मार्गदर्शन आणि गुरू-शिष्य परंपरा ही आमची ओळख आहे.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत – प्रारंभिक ते प्रगत स्तर
संगत, राग आधारित व प्रात्यक्षिक प्रशिक्षण
ताल, लय, ठेका व संगत शिक्षण
अभंग, भजन, नाट्यसंगीत
भावगीत व मराठी लाइट म्युझिक
📍 पंढरपूर, महाराष्ट्र
📞 संपर्क: 78757 76067